मैथिली,

कथेचा विषय सुन्न करणारा आहे.  कथा छान रंगवली आहे .आता तरी अशा घटनांचे प्रमाण कमी झाले असावे असे वाटते.  कित्येकदा माहिती लपविली जाते, नीट माहिती मिळत नाही अशी अनेक कारणे असतात.  एकंदरीत विवाहाची परिणीती घटस्फोटात होते.  कोणी जीवाचे बरे वाईट करण्यापेक्षा ते परवडले.