सिनेमाच नाव वैशाली नसून ४७ नत्काल (४७ दिवस) असे आहे. जयाप्रदाचे सिनेमातील नाव वैशाली आहे. कथा जवळपास अशीच असून अतिशय सुरेख दिग्दर्शन आहे. जरुर पहाण्यासारखा.
ऐश्वर्याचाही असाच एक सिनेमा येतो आहे. त्यावरुन बऱ्याच मुलींच अस होत अस वाटत.