माहिती रंजक आहे पण थोडी कमी वाटली. अधिक माहिती आवडली असती.

------

अवांतरः

आपण फोटो काढताना फ्लॅश वापरला आहे का? (तसे असल्यास) तो न वापरता फोटो काढले तर काचे पलीकडच्या किंवा ग्लॉसी चित्रांवर फ्लॅशचा प्रकाश दिसणार नाही.