होय आपण योग्य ती परवानगी घेऊ शकतो. पण असेही काही साहित्य आहे ज्याबद्दल परवानगी लागणार नाही. कारण हे लेखक किंवा त्याचे पुस्तक मिळणे मुश्किल आहे. उदा. १८५७ चे स्वातंत्र्य समर, वि. दा. सावरकरांची बाकी पुस्तके.

अशी पुस्तके आपण प्रथम करू शकतो. एकदा जास्त पुस्तके झाली की आपोआप इतर लेखक आपल्याला परवानगी देतील.