साहित्य जसे पु. लं., वपु इत्यादि ज्याला मराठी माणसाने अवश्य वाचावे असे सर्व काही आधीच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी माहितीजालावर उपलब्ध आहे. तरी अश्या प्रकारचे उत्तम साहित्य मनोगतावर आणण्यास काही हरकत नसावी.

आपला

भोपाळी भाऊ