छान, भावुक कल्पनांनी सजलेली कविता
ती वेडी धडधड हृदयाची
अन स्पर्श तुझा ओला
थेंबाथेंबात ओवुन घेत
माझा पाऊस श्रीमंत झाला!!..
मानस६