फ़ारच सुंदर विवेचन आहे आपले.  ज्ञानेश्वरी आतापर्यंत फ़क्त गंभीरपणेच घेतली होती,  आज नविन अर्थ कळला.

पहिल्या ओवीतच सिक्सर मारलीत!