बोलायचे तिनेच... तैसा ठराव आहे
हे आवडले. तशी सारीच कडवी आवडली, परंतु एक एक स्वतंत्र. एकमेकांशी संबंध शोधला नाही तर. सलग वाचताना काही कळले नाही.