प्र. न. जोशींच्या शब्दकोशात सल हा शब्द पाहिला. त्या तो नपु दिला आहे.

सल (नपु)
१ शल्य, काटा २ पोटात न वाढता राहिलेला गर्भ ३ दुःखकारक स्मृती
४ बी पेरले असता उगवलेला कोवळा विषारी अंकूर ६ साल ७ उसण, सलक

चित्तरंजन