ऋतुपर्ण,

मी निर्झरास ही कविता आधी 'कविता' नावाच्या प्रतिसादामधे पूर्ण (म्हणजे पाठ्यपुस्तकामधे होती तेवढी पूर्ण) लिहिली आहे. मूळ कविता पाठ्यपुस्तकातील कवितेच्या दुप्पट तरी लाम्बीची असावी. मला केवळ पाठ्यपुस्तकातली पाठ आहे.

-वरदा