नाट्यगीते वर्ज्य नाहीत असे समजून देत आहे.
"घेइ छंद मकरंद" हे गाणे (नाटक - कट्यार काळजात घुसली) दोघांनी वेगवेगळ्या चालींत म्हटलेले आहे.
वसंतराव देशपांडे (द्रुत लयीत, राग धानी)
(सांब)प्रसाद सावकार (मध्य लयीत, राग सालगवराळी)
एका प्रयोगात अतुल (हल्ली विद्याधर) व्यास नायक असताना हेच एका तिसऱ्या चालीतही ऐकल्याचे आठवते.
पण अशा गाण्यांना टँडम का म्हणावे ते समजत नाही.