एकच नाट्यगीत अनेक गायकांनी गायलेले असते. नाट्यसंगीतात अशी अनेक उदाहरणे मिळतील. त्यामुळे अशी नाट्यगीते फार दुर्मिळ नाहीत. पण तरीही नाट्यगीतेही जरूर सांगावित.
टँडम गीते का म्हणतात माहित नाही. मराठी शब्द सुचवावा.
धन्यवाद