सर्व मनोगतींनी ठरवले तर हे अशक्य नाही. आपण सर्वानी ठरवून एक एक लेखकाचे साहित्य मनोगतवर ठेऊ शकतो. म्हणजे पुढच्या पिढीसाठी हे साहित्य तत्काल त्याच्या माध्यामात उपलब्ध होईल.
आता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.