इतके सुंदर अपघात होणार असतील तर देवा, रोज नाही तरी आठवड्यातुन एकदा छत्री तरी बदलु दे रे बाबा, आमची पण!

--मानसजी, आपण 'खरे' काव्याचे अभ्यासक दिसता!
   भेटल्यावर 'अपघाताबद्दल बोलू काही..'

आपल्याला हवे तसे अपघात घडोत हीच ईशचरणी प्रार्थना!

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
जयन्ता५२