मीताच्या आयुष्याचे निर्णय मीताने स्वत:ने घेतलेले आहेत आणि दुसर्‍याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयाबद्दल आपण स्वत: जबाबदार कसे काय असणार? याच कथेत रियाझशी लग्न न झाल्यामुळे दू:खी मीताने काही बरं वाईट करुन घेतलं असतं किंवा लग्न करुन नवर्‍याने त्रास वगैरे दिला असता तर त्याचाही सल पुन्हा प्रियालीला राहिलाच असता.