नियमित संगणकावर नांव आणि परवलीचा शब्द साठवून ठेवण्याचे काम माझ्या यादीत आहे. इतर अडचणी दूर झाल्या की त्याकडे पाहतो.
लेख formatting न होता येतो म्हणजे कसे ठळक, तिरका, अधोरेखित येत नाही म्हणता की काय? इथे आला आहे की !