अनुप्रिता,
इथे नेमका जबाबदार असण्याचाच सल नाही, तो फक्त एक प्रश्न आहे.
पण एखादी घटना जवळून पहाताना आणि जे चाललय ते बरं नाही हे मनापासून वाटत असताना तो थांबवण्याचा (आपल्या आवाक्यातला) प्रयत्न न करता केवळ बघ्याची भूमिका घेणे आणि कालांतराने जे होण्याची शक्यता होती तिच अधोगती नजरेस पडणे हा "सल".
जर तरच गणित कठीण असत, . तिच्या मा ला कळवावं अशी इच्छा होती पण उगीच आपल्या अंगाशी यायला नको ही भीती हा ही एक "सल".
आपल्या प्रतिसादाबद्द्ल आभार.
प्रियाली
अरे! चिकू तुझे ही आभार, कथा आवडल्याबद्दल