खऱ्या सुनिताच्या सासूसासऱ्यांचे वागणे धक्कादायक आहे. सुनिताच्या आयुष्याचा खेळखंडोबा तर झालाच पण त्यांच्या स्वतःच्या मुलाचा घटस्फोट, दोन तीन वर्षे मानसिक त्रास या सगळ्यातून त्यांनी काय साधले कळत नाही.
एकदा पाहून आठवड्यात लग्न करण्याची भारतीय पद्धत लवकर बंद पडावी अशी आशा!