एक संख्या आहे १७५७०५१.

१७५७०५१ / क्ष  = य

क्ष आणि य या पूर्ण संख्या आहेत. त्या १ आणि १७५७०५१ नाहीत.

तर क्ष आणि ओळखा. १७५७०५१ ही मूळ संख्या (प्राइम नंबर) नाही.

संगणक/ गणकयंत्र वापरू शकता.