माझ्या मते खरे टँडम गाणे (टँडम बायसिकल सारखे, एका मागून एक येणारे व एकाला एक जोडलेले) म्हणजे
दिलने फ़िर याद किया, बर्क़ सी लहरायी है
हे लता(?)/रफ़ी/मुकेश यांनी म्हटलेले गाणे,
किंवा हक़ीक़त मधले
होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा
हे रफ़ी/मन्ना/तलत/मुकेश/सतीश भाटिया/भूपेंद्र/इ.इ. (क्रम आठवत नाही) यांनी म्हटलेले क़ैफ़ी आज़मी लिखित गाणे [किंवा खरे तर "अंदेशे" नामक कविता].
अशी गाणी कुठल्याही भाषांत कितीशी आहेत कोण जाणे.