मिलिंद२००६, राखी २००६ आणि एकलव्य यांची उत्तरे मिळाली.
राखी, तुम्ही म्हणता चुका वगळून वाचा. पण उत्तरच चूक असल्यास वाचावे का? मी तरीही वाचले. तुमचे उत्तर का बरोबर नाही ते व्यनिमध्ये कळविलेच आहे. पण प्रयत्न केल्याखातर धन्यवाद! पुन्हा अवश्य प्रयत्न करावा.
मिलिंद यांना उत्तर माहित झालेले आहे पण मांडणी अचूक नाही.
एकलव्य ह्यांना उत्तर माहित आहेच शिवाय त्यांनी मांडणीही अचूक केलेली आहे.
मिलिंद उत्तर माहित असणारे पहिले मनोगती ठरले आहेत.
एकलव्य बरोबर उत्तर अचूकपणे सांगणारे पहिले मनोगती ठरले आहेत.
मिलिंद व एकलव्य यांचे हार्दिक अभिनंदन!