विडंबन अगदी सराईत आणि प्रवाही झाले आहे. फारच छान.
फक्त
टिव्हीवरी तुलसी नी पार्वती नटूनी अश्रू कशा ढाळती
हरेक भागासवे दिसावी तुला तयांची नवीन साडी
ह्या द्विपदीतील वरच्या ओळीत ओढाताण आहे.
टिव्हीवरी तुलसी-पार्वत्या ह्या, कश्या ढाळती नटून अश्रू
हरेक भागासवे दिसावी तुला तयांची नवीन साडी
चित्तरंजन