सोपे आहे,
मुलाचा बाप हा त्याच्या जावयाचा सासरा आहे.
जावयाचा बाप हा त्या मुलीचा सासरा आहे.
म्हणजे मुलीचा आणि मुलाचा बाप हे एकच व्यक्ति आहेत.
म्हणून ते बहीण भाऊ आहेत.
कळावे.
राहुल.