परंतु एक एक स्वतंत्र. एकमेकांशी संबंध शोधला नाही तर. सलग वाचताना काही कळले नाही.

मनोगतावरच गझल या प्रकाराबद्दल जे काही थोडेफार वाचले, निदान त्यावरून तरी असा संबंध अपेक्षित नसावा, असे वाटते.

बाकी तज्ज्ञ योग्य तो खुलासा करतीलच.

- टग्या.