प्रसादराव,

गझल सुंदर आहे. शेवटचा शेर सर्वाधिक आवडला.

धुंदीत कितीसे क्षण आले अन गेले
मी सत्य अता पडताळत बसलो आहे

वा!

आपला
(धुंद) प्रवासी