छान. प्रवासवर्णन आवडले. विशेषतः रित्या खेड्यांची हकीगत आवडली. अर्थमंत्री पी. चिदंबरमच्या चेट्टिनाड समाजाबाबत अशीच एक आख्यायिका तमिळनाडात प्रसिद्ध आहे.
पुढील ट्रेकिंगसाठी तुम्हाला आणि तुमच्या तीर्थरूपांना  शुभेच्छा.

चित्तरंजन भट