"हॅलो, मी अमूक वार्ताहर बोलतोय, मला जरा अप्पांच्या तब्येतीबद्दल बोलायचेय. जरा त्यांच्या जवळच्या कुणाला बोलवता का? तिकडून उत्तर आले " अहो, आप्पा आत्ताच गेलेत'. अप्पा गेलेत असे म्हटल्याबरोबर या वार्ताहराने तसाच फोन ठेवून दिला आणि मोठ्या घाईने ती बातमी ऑफीसमध्ये सर्वांना सांगितली.
मला वाटल्याल ह्यो कोनीतरी दुसराच अप्पा त्याच दीवशी गचकला असलं..
लै हुशार ह्यो तुमचा मित्र..तुमच्या ह्या मित्राचं फुडं काय झालं मंग? का त्येलाबी 'डिस्चार्ज' दीला हापीसातून?