भारतात क्रिकेट नावाचा विषवृक्ष चांगलाच फोफावला आहे. या विषवृक्षाखाली बाकीचे खेळ कसे बहरणार?

सायबाच्या देशात क्रिकेट आनि फुटबॉल दोनीबी लै फेमस हाये असं ऐकून हाये! तवा फुटबॉल फेमस कराया क्रिकेट बंद करा ह्यो उपाय नव्हं अस म्या अडान्याला वाटतं!