मानसपंत,
-नारायणास शोधा, नक्की नरात आहे!
हा शेर सर्वांत आवडला.
पाण्यातल्या दिव्यांची, आली वरात आहे
किंवा

 केंव्हा मिळेल पाणी; कुठल्या थरात आहे?
किंवा
दरिया रितेपणाचा, ह्या अंतरात आहे!
या तिन्ही कल्पना सुंदर आहेत.

- कुमार