विक्षिप्तपंत,
माणसांचे काय इतके घेवुनी बसलास वेड्या
सोबती जन्मांतरीचे साथ देणारे दुरावे
हा शेर सर्वांत आवडला.
सगळ्याच कल्पना वेगळ्या आणि नवीन आहेत.
तुकारामाच्या गाथेच्या शेराची बांधणी आवडली. थोडक्यात खूप सांगणं हा गझलेचा पैलू त्यातून दिसून येतो... वा!

- कुमार