चक्रपाणि,
सुंदर.... सुंदर... सुंदर!
प्रत्येक कल्पना, प्रत्येक शेर आवडला. अगदी तरल गझल आहे. शृंगार सूचक आहे. उदा.
'गळाभेट घेते तुझ्या लोचनांची
मिठीनेच त्यांच्या मला लाजवू दे!' - वा!
- कुमार
ता.क.
'अता' सारखे शब्द कवी सर्रास वापरतात. मला स्वतःला 'अता'/'अम्ही' इ. शब्द पटत नाहीत. (आपण 'आता' / 'आम्ही' असं म्हणतो ना?) मतल्यात त्या ऐवजी 'मला'/'जरा' अशांपैकी शब्द तिथे वापरला तर?