विडंबन आवडलं - विशेषतः पहिली २ कडवी आवडली. 'तुडुंब गर्दी'ही.
पार्वती/तुलसीही. (आता त्या मालिकांमधे बहुधा फक्त साड्याच नवीन राहिल्या आहेत.)
तुलसी 'नि' पार्वती मधला 'नि' कृपया पहिला करावा - मात्रांमधे बसण्यासाठी. (कपाट ब'घु'नी सुद्धा).
'माहेरची साडी' बहुधा मात्रांत बसली नसावी. (ह. घ्या).
- कुमार