मानसपंत,
अतिशय सुंदर... 'मकरंद', 'गंध', 'परमानंद', 'संबंध' सगळेच चपखल बसलेत.

- कुमार

ता. क. ग़ुलाम अलीची 'कभी किताबों मे फूल रखना' ही ग़ज़ल आठवली. त्याच्यात 'किसी के चेहेरे को सुबह कहना, किसी की जुल्फों को शाम लिखना' अशी ओळ आहे.