> एवढ्या हिरीरीने नवऱ्याच्या जीवावर अमेरिकेला जायचे स्वप्न बाळगणे हे आपल्या समाजातल्या एका किडीचे दर्शन आहे. एवढीच इच्छा असते तर स्वतः शिकुन स्वतःच्या कुवतीवर जावे. मग़ प्रवीण नाहीत मिळत.

अगदी १००% मान्य.

> मग वेदा बनते.

अमान्य. मी स्वतः इथे शिकायला आले स्वतःच्या कुवतीवर. पण वेदासारखा दुष्टपणा, धूर्त वागणं मला जमणार नाही. अर्थात तुम्हाला वेदासारखं धूर्त न म्हणता स्वतंत्र विचाराची, स्वयंसिद्धा म्हणायचं असेल असं गृहित धरुन विषय इथेच संपवते.

असो.
मैथिली