खूप दिवसांनी साडी बऱ्याच लोकांना आवडली हे बघून बरं वाटलं. कारकून, मिलिंद, अजय, टग्या, चित्त, कुमार धन्यवाद.
शीलाताई, मात्रांची हेळसांड झाली हे मान्य करते म्हणूनच या प्रकाराला गझलेच्या यादीत बसवले नाही. तुमचा व्य. नि. मिळालेला नाही. त्यामुळे (अर्थातच ) वाचता आला नाही. पण तुम्ही लावलेले टोले सार्वजनिक रित्या चांगलेच दणकून बसतात हो. :)
इथे लिखाण करतेस त्यामुळे वेळ झाला नसेल.
हा शालजोडीतून मारण्याचा प्रकार फार म्हणजे फारच आवडला. :) :)
धन्यवाद!
साती काळे.