अमित,

एकदम मान्य! एकादशी दुप्पट खाशी करत बसण्यापेक्षा हा द्रुष्टिकोण चांगला आहे. खरच संत परंपरा वगैरे आजच्या तरुण पिढीला माहीत तरी आहे की नाही त्या विठ्ठलालाच ठाऊक रे बाबा....

मुक्ता.