विश्वमोहिनी ,
हा लेख आवडला. एक लेख सुपूर्द केला तव्हा ह्यावरून आठवले मध्ये आपला लेख दिसला.
दृश्य विद्युत्पातामध्ये क्रमांक दोन व चार हे विद्युत्पात तुम्हाला कधी दिसले आहेत का? की केवळ निरीक्षणाच्या अभावामुळे चटकन लक्षात येत नाही तसे होते आहे?
हे दोन्ही प्रकार भारतातून दिसू शकतात का?