मातीची पाटी म्हणाव की चिकण मातीची वीट (वीटेचा आकार लहान असल्याने प्रतिशब्द?) याची शंका आहे.

पपायरस हा बांबू सदृश वनस्पती पासून बनवलेला कागद असल्याने ते व भूर्जपत्र एकच का या बाबत साशंक.

अधिक खुलासा होईल तर बरे.