भूर्जपत्र आणि पपायरस एकच नाही. भूर्जपत्र ही झाडाची साल असते असे वाचले आहे. पपायरस हा झाडापासून तयार केलेला सुरुवातीचा कागद. त्याला "आदिकागद" असे म्हणता येईल?