भूर्जपत्र (भोजपत्र) या शब्दाचा नेमका अर्थ काय? (अज्ञाना बद्दल क्षमस्व)
आपल्याकडे बेतुल (Birch) या झाडाच्या खोडापासून भूर्जपत्र बनवले जाते.
पपायरस ही वेगळ्या प्रकारची वनस्पती आहे. भूर्जपत्र या शब्दाचा अर्थ जर बेतुल या झाडाशी संबंधित नसेल तर पपायरस साठी भूर्जपत्र हेच नाव वापरता येईल का?