प्रियाली ताई

सत्यघटनेवर आधारलेली कथा आपण चांगली रंगवली आहे.  नकळत्या वयात केलेली चूक आयुष्यभर भोवते असे वाटते. कदाचित अशा घटना घडतात तेव्हा शेवटी नशिबात तसेच असते असे कधी कधी वाटते. अन्यथा अशी  बुद्धी का बरे व्हावी?

आपल्याला लेखनास माझ्या शुभेच्छा.पुढील कथेच्या प्रतीक्षेत. उशीरा प्रतिसादासाठी माफ करा.

-प्रचेतस