सिद्धता आवडली. पुष्कळ विचार करूनही ही मेख लक्षात आली नव्हती.
तशी सहज लक्षात न येण्यासारखीच मेख आहे... म्हणूनच माझ्याही आवडीच्या सिद्धतांपैकी ही एक आहे.
आपल्यालाही हे आवडले यातच आनंद! आपले स्वागत आहे!!