अय्या...

इथे लोक लेख लिहुन थांबत नाहीत तर वर भांडण देखील करतात? अहो विसरा कि आता जगा आणि जगू द्या च्या तालावर लिहा आणि लिहू द्या. इतकेच म्या पामराचे सांगणे.

मुक्ता.