मराठी प्रतिशब्दांची चर्चा सुरु आहे त्यावरून आजच्या लोकसत्तेत आलेला हा लेख आठवला. यात ऍलर्जीला असोशी असा प्रतिशब्द दिला आहे, जो फारसा योग्य वाटत नाही. याहून अधिक समर्पक शब्द सुचतो आहे का?