महेश, आपल्या सुचवणी करता आभारी आहे. पूर्वरचित वास्तुघटक असा शब्द बी. जी. शिर्के ह्यांनी प्रचारात आणल्याचे आठवते आहे. महाविद्यालयाच्या अभियंता साठी त्यांची एक मुलाखत वाचल्याचे स्मरते.