मनोगतकारांचे आणि मनोगताच्या वाचक, लेखक व प्रतिसाद देणाऱ्या सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
ही स्पर्धा दरवर्षी असते का? पुढच्या वर्षी मनोगताला पहिले पारितोषिक मिळो अशी सदिच्छा.