मागे एकदा श्री सुधीर गाडगीळ यांच्याबरोबर गप्पा मारताना त्यांनी ऍलर्जीला "वावडं" हा अस्सल मराठी शब्द सुचवला होता. असोशीपेक्षा तो मला जास्त छान वाटला.

मला खाताना कांद्याच्या पातीचं वावडं आहे असे बोलायला आणि ऐकायला कसे वाटते?