फुटबॉल विश्वचषकात भारताचा संघ ! वाह !! काय धमाल येईल भारताच्या संघाला चिअर अप करायला.. एकेक गोलने चषकाच्या जवळ जाताना बघायला.. स्वल्पविराम, खरंच तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो हीच प्रार्थना.
अवांतर : क्रिकेट, फुटबॉलला लागतो इतकाही खर्च न होणारे कबड्डी, खोखो, मल्लखांब वगैरेसारखे कित्येक कसरती खेळ भारतात आहेत. या खेळांना सुवर्णयुग कधी येणार कोण जाणे !