हाहाहा.. झकास आहे किस्सा ! पडद्यामागच्या गोष्टी.. तसंच छपाईआधीच्या गंमती या विषयावरही लेखन होऊ शकते हे कळले. पंकज, अजून किस्से असल्यास येऊ द्या. वाचायला खचितच खूप आवडेल. पुढील लेखनाला मनापासून शुभेच्छा.

'नांदा सौख्यभरे' ची आठवण कधी आली कळलं देखिल नाही.