आधी विचार येऊन बाई मादक दिसणे वेगळे आणि मादक कपडे ल्यालेलि बाई बघुन विचार चळणे वेगळे. अशा प्रसन्गी न्यायलये त्या बायाच्या मागे उभी रहातात समान न्याय करत नाहित.